Sunday, August 31, 2025 08:39:16 AM
सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्यानंतर सीसीएसची बैठक होईल. पहलगाम हल्ल्यानंतर सीसीएसच्या दोन बैठका आधीच झाल्या आहेत.
Jai Maharashtra News
2025-05-14 10:37:23
जम्मूतील रॉकेट हल्ला उधळून लावत एस-400 प्रणालीने भारताच्या हवाई सुरक्षेला नवे बळ दिलं.
2025-05-09 08:48:18
पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने 9 ठिकाणांवर एकूण 24 क्षेपणास्त्र डागली. पण इतक्या मोठ्या हल्ल्याचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला नव्हता. तर, तो दुसऱ्या एका व्यक्तीने घेतला होता.
Amrita Joshi
2025-05-07 12:26:07
केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना 7 मे रोजी युद्धसज्जतेच्या दृष्टीने ‘मॉक ड्रिल’ म्हणजेच युद्धस्थितीत नागरिकांनी आणि यंत्रणांनी कशी तयारी ठेवावी याचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत.
Samruddhi Sawant
2025-05-06 08:16:29
Supreme Court News: पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल झाली. यावर सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला 'त्यांना सैन्याचे मनोबल खचवायचे आहे का?' असे विचारत फटकारले.
2025-05-04 10:40:53
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दल हाय अलर्टवर आहेत. दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी लष्कराकडून एकामागून एक मोठे निर्णय घेत आहेत. जवानांच्या गणवेशाबाबतचाही निर्णय सुरक्षेच्या कारणांमुळे घेतला आहे.
2025-05-02 17:42:02
पहलगाम हल्ला संपूर्ण भारतावर असल्याचे जयंत पाटील यांचे ठाण्यात भाष्य; अतिरेक्यांना धडा शिकवण्याची मागणी, पंतप्रधानांनी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी.
2025-04-30 18:43:01
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व मीडिया चॅनेल, वृत्तसंस्था आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा सल्लागार जारी केला आहे.
2025-04-26 17:06:51
शरद पवार यांनी काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्यावर प्रतिक्रिया देत ही राष्ट्रीय समस्या असल्याचं सांगितलं; सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ठोस उपायांची गरज मांडली.
2025-04-25 17:53:39
जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तावर कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.
Apeksha Bhandare
2025-04-24 09:01:50
अमेरिकेने तहव्वूर राणाला भारताकडे हस्तांतरित केले आहे. मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले.
2025-04-10 19:34:23
पंतप्रधान नरेंद्र मोदी सद्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. यातच एका फोनने सर्वांना हादरवून ठेवलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्याआधी दहशतवादी हल्ल्याची धमकी पोलिसांना मिळाली.
Manasi Deshmukh
2025-02-12 18:05:56
देशाचे स्थैर्य आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी तातडीने कारवाई करून बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढा अशी मागणी शिवसेनेचे माजी लोकसभा गटनेते आणि माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केली आहे.
2024-12-12 13:41:13
दिन
घन्टा
मिनेट